Wednesday, November 29, 2017

BUSINESS Entrepreneur

Star Youth India Group:

Our mission is to assist as many people as possible to make money through our useful products, Support and lots of training opportunities.

Our vision is to develop  business entrepreneur & reduce poverty in India by teaching business strategies to every walk of life.
Our Vision is to join business person to our STAR YOUTH INDIA BUSINESS GROUP and we will provides business solution , Encourage to our youth and develop.

More than 500 nos. Of products are available and many more sources are open for you:

So join Star Youth India Business Group and start business with us:

Visit us: www.staryouthindia.com/contact/product(many more added per day)
(site under development)

To get detail : call 08999932682
(If given no is 'busy' then massage on 07721858783: our expert team will contact you in short time)

Saturday, November 25, 2017

व्यवसाय विषयी

Build  you business  with
Www.staryouthindia.com
Watch business
motivational  video here -

https://youtu.be/iYM6M5syCkg

Saturday, November 18, 2017

व्यवसाय विषयी

ll यत्न तो देव जाणावा ll

व्यवसाय करायचा आहे!

धंदा करायचा आहे!

उद्योजक व्हायचं आहे!

बिझनेस वाढवायाचा आहे!

असे अनेक विचार मनात येतात आणि मनातच राहून जातात.....कारण....🙄🙄🙄







कारण एकच....

आपल्याला काय बनवायचे आहे हे माहीत नाही किंवा बनवलेल कुठे विकायच हे पण माहीत नाही....

थोडक्यात काय.....

बनवलेल विकता येत नाही
किंवा
जे विकता येते ते बनवता येत नाही...

_तुम्ही सुद्धा ह्याच द्विधा मनस्तीथीत मधे सदैव अडकून तुमच्या महत्वाकांक्षाना मुरड घालत असाल...तर आता तुमचा विचार बदला...._



विचार बदला म्हणजे नक्की काय करा.....

_एक तर तुम्हाला जे बनवता येते ते आम्हाला विका किंवा तुम्हाला जे बनवायच आहे_(किंवा जे विकायच आहे)
_ते आमच्याकडून घ्या....._

ll केल्याने होत आहे रे ll
ll आधी केलेची पाहिजे ll

_चला मग आता विचार कसला करताय.....स्वताला सिध्द करण्याची ह्याहुन चांगली सुवर्णसंधी पुन्हा कधीच मिळणार नाही..._

अधिक माहिती साठी
👉👉 8999932682 कॉल करा....

किंवा 👇👇👇

ह्या👉👉7721858783 वॉट्सप क्रमांका वर खालील माहिती भरून पाठवा...

नाव :
वय :
पत्ता (पिनकोड सहित) :
तुम्ही काय करणार आहात :

उत्पन्न/मेन्यूफेक्चरिंग
की
विक्री/सेलिँग

(किंवा तुमचा पर्याय लिहून पाठवा)

ll उत्कट भव्य ते घ्यावे ll
ll मिळमिळीत अवघेंची त्यजावे ll
ll निस्प्रुहपणे विख्यात व्हावे l भूमंडळी ll

Monday, November 13, 2017

Start_up business for us

🤔

व्यवसाय करून तर बघा....

काहीही करा
पण व्यवसाय करा

व्यवसाय म्हणजे विक्री
काय विकू शकता याचा शोध घ्या

काय विकलं जाऊ शकतं हे शोधण्यासाठी
फक्त बाजारपेठेत फेरफटका मारा

शेकडो पर्याय सापडतील
शेकडो व्यवसाय सापडतील

त्यापैकी तुम्हाला काय शक्य आहे शोधा
तुमच्या आवाक्यात काय आहे शोधा

निवडलेल्या व्यवसायाची
पूर्ण माहिती करून घ्या

निवडलेल्या व्यवसायाची
बाराखडी माहित करून घ्या

अनुभव नसेल तर, योग्य मार्गदर्शन घ्या
व्यवसाय कसा करायचा शिकून घ्या

तयारी करा, सुरुवात करा
योग्य जाहिरातीचे पाठबळ द्या

प्रेझेन्टेशन भव्य ठेवा
ग्राहकांना आकर्षित करा

नफ्या तोट्याचा हिशोब लगेच करू नका
आधी व्यवसायाचे अंतरंग बघा

व्यवसायाला घाबरू नका
मार्केटिंग ला घाबरू नका

मार्केटिंग हे आपल्या रक्तात भिनलेलं आहे
त्याला मुक्त करा, न्यूनगंड बाळगू नका

कष्ट असणारच, काम करावं लागणारच
पण परतावाही तेवढाच मोठा असतो

घाबरू नका, गोंधळू नका
निश्चयी राहा, टीका टिप्पणींना महत्व देऊ नका

टीका करणारे तुमच्या मागे असतात
सोबत असणाऱ्यांना महत्व द्या 

एकदा फक्त सुरुवात करा
व्यवसाय करून तर बघा

नोकरी मागणाऱ्यांपेक्षा
नोकरी देणारे व्हा

आपल्याला व्यवसाय करण्याकरता वस्तू व मार्गदर्शन पाहिजे असल्यास Star Youth India Business Group ला भेट द्या आणि आजच आपला व्यवसायाला सुरुवात करा।

उद्योजक व्हा...
समृद्ध व्हा...

🎯Star Youth India business group
WE WILL DO TOGETHER

Sunday, November 5, 2017

Online Shopping Business

व्यवसाय विषयी

आपल्या महाराष्ट्रातील जवळपास 20 शहरात कार्यरत असलेली एक Online shopping&selling  BUSINESS GROUP आहे।
या ग्रुप चे सदस्य होऊन आपण पण या प्रोजेक्टचे भागीदार होऊ शकता।
फक्त गरज आहे उपलब्ध असलेल्या सर्व वस्तू आणि सेवेची क्रमशः माहिती घेणे आणि  आजपासून सुरुवात करणे।

संपर्क करण्याकरता दिलेल्या वेब साईटला भेट देऊन कॉन्टॅक्ट फॉर्म वर माहिती द्या। आमची एक्स्पर्ट टीम तुम्हाला कॉल करून पूर्ण सविस्तर सांगणार।

नोट: कॉन्टॅक्ट फॉर्म मध्ये आपले नाव, पत्ता,वय, व्यवसाय/नोकरी आणि Queries फील-up करावी।
वेब साइट: www.staryouthindia.com
:07721858783