Wednesday, June 20, 2018

व्यवसाय

MLM scheme चे सत्य

मित्रांनो,आजकाल सगळेच ग्रुप MLM schemes ने भरभरून वाहतात. पण हे खरंच legal आहे का याचा आपण विचार केला पाहिजे,

Central Government ने 1978 साली Prize Chits and Money Circulation Schemes ( Banning) Act अमलात आणला होता. हा कायदा अस म्हणतो की कुठली ही कंपनी प्रॉडक्ट किव्वा सर्विसेस न देता जर फक्त पैसे फिरवायचे काम करत असेल तर ती legal नाही.

पैसे फिरवणे म्हणजे काय ?
Join करतांना तुमच्याकडून 10 रुपये घ्यायचे आणि तुमच्या खाली अजून लोक लावायचे त्यांच्याकडून प्रत्येकी 10 -10 रुपये घेऊन वरच्या level ला distribute करायचे .

अशा प्रकारामध्ये value delivered to customer शून्य असते.

आता ज्या MLM कंपनी मार्केट मध्ये आहेत त्यांनी याच business ला legal करण्यासाठी products आणले. तुमच्याकडून 10000 रुपये घेणार, 2000 रुपये ची किंमत नसलेले प्रॉडक्ट (फक्त नावासाठी) तुम्हाला देणार आणि म्हणतील काय की तुम्ही distributor झाले.

बर distributor झाले तर हे प्रॉडक्ट end user ला विका, पण हे म्हणतात नाही, पैसा कमवायचा असेल तर अजून लोक जोडा, नेटवर्क बनवा.

शेवटी ह्या त्याच पैसे फिरवणाऱ्या company आहेत , फक्त कायद्यात बसण्यासाठी त्यांनी प्रॉडक्ट विकणे सुरू केले.

Concept based project, no marketing, no investment, no selling अशा अनेक भूलथापा देऊन join करवून घेणारे आपलेच मित्र स्वतःच त्यात अडकलेले असतात.

500 पासून 5 लाख पर्यंत इन्व्हेस्टमेंट असलेल्या अनेक direct selling कंपन्या आहेत. त्यांचे अनेक नवीन नवीन प्रकार आहेत, सगळ्यांचे सेमिनार असतात, training असतात. शेवटी करायला एकच लावतील, ते म्हणजे "लोक जोडणे".

Direct selling फक्त नाव आहे, selling इथे होतच नाही, होते फक्त networking. (मार्केट मध्ये पैसे फिरवणे)

काही प्रश्न आहेत माझे त्यांची उत्तरे असतील तर द्या मला, कदाचित मी चुकलो असेल

जर तुमच्या प्रॉडक्ट मध्ये quality आहे तर सरळ प्रॉडक्ट सेल करा ना, नेटवर्क कशाला बनवायचे??

Direct selling जर future आहे तर p&g, dabar, godrej, Britannia अशा मोठ्या कंपन्यांनी त्यात उडी का बरं घेतली नाही अजून??

कंपनी च नाव आणि direct selling अस सरळ पोस्ट मध्ये का टाकत नाही? कॉल करून सांगतो किव्वा Seminar ला का बोलावता?

यानंतर कोणी तुमच्याकडे येऊन म्हटले की 3 महिन्या मध्ये passive income सुरू होईल, त्याला 3 महिन्यानंतर भेटा आणि त्याची income बघून मग जॉईन करा.

Business करायचा तर काहीतरी real करा, नेटवर्क मध्ये स्वतः अडकून दुसऱ्यांना अडकवण्यात मजा नाही, समोरचा आयुष्यभर तुम्हाला शिव्या देईल.

चहा विका, भाजीपाला विका, कुठेतरी कामाला लागून electronics repaire शिकून स्वतःचा व्यवसाय सुरू करा. करायला खूप काही आहे, फक्त सुरुवात शून्यातून करावी लागेल. एका रात्रीत कोणीही श्रीमंत होत नाही.

स्टार युथ इंडिया बुझिनेस ग्रुप एक बचत गट आहे जो तुम्हाला बुझिनेस सुरू करून तर देणारच सोबत मोठा करण्याकरिता मदत पण करेल।।आजच माहिती घेऊन व्यवसाय सुरू करा।
8999932682

Saturday, March 31, 2018

व्यवसाय का करू नये

व्यवसाय म्हणजे गुंतवणूक हा समज चुकीचा आहे . त्यासाठी लागते डेअरींग( आत्मविश्वास) हीच मोठी गुंतवणूक आहे .

"जे काम तुम्ही इतरांसाठी पगार घेऊन करता तेच काम तुम्हाला स्वतःसाठी करा* म्हटलं तर बोबडी वळते"

प्राॅब्लेम हा नाहीये की आपल्याला व्यवसायाचं ज्ञान नाहीये, प्राॅब्लेम हा आहे की आपल्यात डेअरींग नाहीये.

टाटांना, धीरुभाईंना कुणी व्यवसाय शिकवला नव्हता, ना बिल गेट्स ला कुणी घरबसल्या गिऱ्हाईक आणुन दिलं होत. ऊद्योजक काय आकाशातुन पडलेले नाहीत. 
  
                फक्त मानसिकतेचा खेळ आहे . त्याचे विश्लेषण नक्कीच प्रत्येकाल पटल्याशिवाय रहाणार नाही .

तुम्ही नोकरीच्या मागे पळता, ऊद्योजक व्यवसायाच्या मागे पळतात.

तुम्ही पगार मिळवण्याचा विचार करता, हे लोक पगार वाटण्याचा विचार करतात

तुम्ही जगण्यासाठी धडपड करता, हे लोक जगण्याचा आनंद घेण्यासाठी प्रयत्न करतात.

तुम्ही ऊद्याच काय याचा विचार करता, हे लोक आणखी काय करायचं याचा विचार करतात. 

तुमची स्वप्ने घर आणि गाडी यातच संपतात, किंवा काश्मीर टुर पर्यंत लांबतात, यांची स्वप्ने ईथपासुन सुरु होतात.

तुम्ही नशीबाला दोष देतात, हे लोक नशीबाचंच नशीब ऊजळवतात. 

तुम्ही कारणे शोधतात, हे लोक कारणांवर ऊत्तरे शोधतात.

तुम्ही तोट्याचा विचार करता, हे लोक नफ्याची आकडेवारी मांडतात.

तुम्ही डुबलो तर काय याचा विचार करता, हे लोक डुबलो म्हणुन काय होईल? माझ स्कील जीवंत आहे असा विचार करतात.

तुम्ही हरण्याचा विचार करता, हे लोक जिंकण्याचा विचार करतात...

व्यवसाय म्हणजे काय राॅकेट सायन्स नाही... फक्त मानसिकतेचा खेळ आहे.

व्यवसाय हे खरंच राॅकेट सायन्स नाहीये राव. सुरुवात करा, सगळं काही आपोआप होतं.
एक लक्षात ठेवा,

व्यवसायात कधीच नुकसान होत नसतं. होते ती फक्त गुंतवणुक. पैसे संपत संपत अगदी शुन्य होतील, पण शुन्याच्या खाली जाऊ शकत नाही. आणि शुन्याची ताकद खुप मोठी असते. गमवायला काहीच नसतं त्यावेळी कमावण्याची संधी जास्त असते.... सुरुवात करा. यशस्वीच व्हाल, विश्वास ठेवा.

*जिद्द ठेवा .... उद्योजक व्हा...
*जीवनात समृद्ध व्हा...

Sunday, March 25, 2018

Health

Noni (संजीवनी) health product

*धरती का अमृत नोनी*
*एक चमत्कारिक संजीवनी फल*

■ *नोनी बड़े से बड़े रोग के लिए रामबाण*
■ *शरीर के रोग प्रतिरोधक सिस्टम बूस्टर*
■ सेहत के लिए बेहद ही फायदेमंद।
■ मधुमेह, अस्थमा, गठिया, कैंसर, दिल, शीघ्रपतन, नपुंसकता,एड्स जैसी कई बीमारियों के लिये रामबाण।
■ जीवन में उमंग और उत्साह बढ़ाये।
■ बोटैनिकल नाम मोरिन्डा सिट्रीफोलिया
■ औषधि की क्षमता को बेहतर बनाये।

नोनी के अनेक नाम-
हॉग एपल, चीज फल, लेड, दर्द निवारक वृक्ष, आच, आक, आल, वेन कट्टपिटलवम, मद्दी, मोलुगु मुलुगु, उष्ण कटिबंधीय फल
दक्षिणी प्रशांत क्षेत्र में मिले
आलू जैसा सफेद, पीले या हरे रंग का।
■ अनानास से 40 गुना ज्यादा कैंसर संहारक.!

■ नोनी में जेरोनाइन एन्ज़ाइम होता है, जेरोनाइन सूक्ष्म जंतुओं, पौधों, जानवरों और इंसानों की कोशिकाओं में मिलता है
■शरीर की कोशिकायें सही कार्य करे,
■ जेरोनाइन की पर्याप्त मात्रा शरीर में बहुत जरूरी,
■ जेरोनाइन हमारे शरीर में प्रोटीनों को उनके कार्यों को करवाने में समर्थ
जेरोनाइन, मानवीय कोशिकाओं की भित्तियों के छिद्रों के आकार को बढ़ाये ताकि बढ़ते अवशोषण के लिए पौष्टिक तत्व आसानी से कोशिकाओं में प्रवेश कर सकें, जेरोनाइन की कमी से शरीर की रोग प्रतिरोधक क्षमता घटे।

नोनी में व्याप्त प्रभाव-
■ एंटी-बैक्टीरियल
■ एंटी-वायरल
■ एंटी-फंगल
■ एंटी-ट्यूमर
■ एंटी-इनफ्लेमेटरी और इम्यून बूस्टर.!
■ यह पोटेशियम का एक समर्थ स्रोत और इम्यून बूस्टर
■संचार प्रणाली
■ पाचन तंत्र
■ मेटाबोलिक सिस्टम
■ टिशूस और कोशिकाओं, त्वचा और
■ बालों की रक्षा के लिये
■ परिवार के लिए सुरक्षित
■ सभी उम्र में लाभदायक
एंटी एजिंग।

फायदे
● जोड़ों के दर्द, अकड़न, जोड़ों की गतिहीनता
● सांस की बीमारियों में
● मुहांसों, एक्जीमा, सोरियासिस
● ब्लड शुगर को नियंत्रित करने में सहायक
● मधुमेह में कारगर
*● हाई बीपी और माइग्रेन
● गंजेपन और बालों की समस्यायें
● कब्ज, बदहजमी, दस्त आदि मेँ लाभदायक
● इम्यून सिस्टम को शक्तिशाली बनाये।

नोनी की उपयोगिता-
■ गठिया-जोड़ों की जकड़न, अकड़न
■ दमा-सांस समस्यायें
■ त्वचा समस्यायें खाज, मुंहासे, सोरियासिस एवं रोसासिया
■ पाचन-कब्ज
■ दर्द
■ अनियमित माहवारी
■ इम्पोटेंसी/ नपुंसकता
■ मधुमेह, हाई बीपी, सरदर्द (माइग्रेन)
■ संक्रमण एवं वाइरस

नोनी 150+ पोषक तत्वों से भरपूर एक शक्तिशाली
एंटी-ऑक्सिडेंट आहार पूरक।
प्राप्त करने एवं वितरक के लिए संपर्क:
👇👇👇👇👇
Star Youth India Group
9028055737
8999932682

Health

Noni (संजीवनी) health product

*धरती का अमृत नोनी*
*एक चमत्कारिक संजीवनी फल*

■ *नोनी बड़े से बड़े रोग के लिए रामबाण*
■ *शरीर के रोग प्रतिरोधक सिस्टम बूस्टर*
■ सेहत के लिए बेहद ही फायदेमंद।
■ मधुमेह, अस्थमा, गठिया, कैंसर, दिल, शीघ्रपतन, नपुंसकता,एड्स जैसी कई बीमारियों के लिये रामबाण।
■ जीवन में उमंग और उत्साह बढ़ाये।
■ बोटैनिकल नाम मोरिन्डा सिट्रीफोलिया
■ औषधि की क्षमता को बेहतर बनाये।

नोनी के अनेक नाम-
हॉग एपल, चीज फल, लेड, दर्द निवारक वृक्ष, आच, आक, आल, वेन कट्टपिटलवम, मद्दी, मोलुगु मुलुगु, उष्ण कटिबंधीय फल
दक्षिणी प्रशांत क्षेत्र में मिले
आलू जैसा सफेद, पीले या हरे रंग का।
■ अनानास से 40 गुना ज्यादा कैंसर संहारक.!

■ नोनी में जेरोनाइन एन्ज़ाइम होता है, जेरोनाइन सूक्ष्म जंतुओं, पौधों, जानवरों और इंसानों की कोशिकाओं में मिलता है
■शरीर की कोशिकायें सही कार्य करे,
■ जेरोनाइन की पर्याप्त मात्रा शरीर में बहुत जरूरी,
■ जेरोनाइन हमारे शरीर में प्रोटीनों को उनके कार्यों को करवाने में समर्थ
जेरोनाइन, मानवीय कोशिकाओं की भित्तियों के छिद्रों के आकार को बढ़ाये ताकि बढ़ते अवशोषण के लिए पौष्टिक तत्व आसानी से कोशिकाओं में प्रवेश कर सकें, जेरोनाइन की कमी से शरीर की रोग प्रतिरोधक क्षमता घटे।

नोनी में व्याप्त प्रभाव-
■ एंटी-बैक्टीरियल
■ एंटी-वायरल
■ एंटी-फंगल
■ एंटी-ट्यूमर
■ एंटी-इनफ्लेमेटरी और इम्यून बूस्टर.!
■ यह पोटेशियम का एक समर्थ स्रोत और इम्यून बूस्टर
■संचार प्रणाली
■ पाचन तंत्र
■ मेटाबोलिक सिस्टम
■ टिशूस और कोशिकाओं, त्वचा और
■ बालों की रक्षा के लिये
■ परिवार के लिए सुरक्षित
■ सभी उम्र में लाभदायक
एंटी एजिंग।

फायदे
● जोड़ों के दर्द, अकड़न, जोड़ों की गतिहीनता
● सांस की बीमारियों में
● मुहांसों, एक्जीमा, सोरियासिस
● ब्लड शुगर को नियंत्रित करने में सहायक
● मधुमेह में कारगर
*● हाई बीपी और माइग्रेन
● गंजेपन और बालों की समस्यायें
● कब्ज, बदहजमी, दस्त आदि मेँ लाभदायक
● इम्यून सिस्टम को शक्तिशाली बनाये।

नोनी की उपयोगिता-
■ गठिया-जोड़ों की जकड़न, अकड़न
■ दमा-सांस समस्यायें
■ त्वचा समस्यायें खाज, मुंहासे, सोरियासिस एवं रोसासिया
■ पाचन-कब्ज
■ दर्द
■ अनियमित माहवारी
■ इम्पोटेंसी/ नपुंसकता
■ मधुमेह, हाई बीपी, सरदर्द (माइग्रेन)
■ संक्रमण एवं वाइरस

नोनी 150+ पोषक तत्वों से भरपूर एक शक्तिशाली
एंटी-ऑक्सिडेंट आहार पूरक।
प्राप्त करने एवं वितरक के लिए संपर्क:
👇👇👇👇👇
Star Youth India Group
9028055737
8999932682

Thursday, January 18, 2018

SYI


🎯 STAR YOUTH INDIA Group

सद्या स्थितीत आपल्यासमोर व्यवसायाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. व्यवसाय सुरु करायला इच्छाशक्ती सोबत बऱ्याच गोष्टी जुळून याव्या लागतात याची आपल्याला कल्पना असेलच. काही तरुण शून्यातून स्वतःचा व्यवसाय योग्यरीत्या सुरु करून यशस्वी पण झाले आहेतच. पण ते अगदी बोटावर मोजण्याइतकेच.  त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचाली करता शुभेच्छा!
 पण काही युवाशक्तीना व्यवसाय सुरु करायची इच्छा असून देखील काही कारणाने होऊ शकला नाही किव्हा सर्विस, जॉब ची जबाबदारी असल्यामुळे वेळेअभावी व्यवसाय मध्ये सहभागी नाही.

तर अशा होतकरू, गव्हर्नमेंट / pvt. जॉब सर्व्हन्ट, ग्रॅज्युएट्स, रिटायर्ड सर्व्हन्ट, इंजिनीअर, डॉक्टर, शॉपकीपर, मेडिकल फील्ड पर्सन, मार्केटर्स, अनुभवी उद्योगी, बचत गट अशा व्यक्तींच्या माध्यमातून आम्ही भारतातील पहिल्या ऑनलाईन बचत गटाची सुरुवात केली आहे. आमचा अशा विश्वास आहे की आपण मिळुन या गटाला मजबूत केले की आपण मिळुन एक आधुनिक व्यवसाय सुरु करू शकतो. आणि या व्यवसायाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पूर्ण देशात १लाख पेक्षा जास्त रोजगार संधी निर्माण करू. आणि तुम्हाला सांगायला आनंद होईल की याची सुरुवात झाली आहे आणि आतापर्यंत ४०० लोकांनी यात सहकार्य केले आहे आणि १०० युवक-युवतींनी रोजगार करून चांगले Income मिळविले आहे. तसेच या द्वारे स्थानिक व्यवसायाला चालना मिळाली आहे. काही रिटायर्ड व्यक्तींनी यात सहभागी होऊन सहकार्य केले आहे. Pvt. जॉब करणारे या गटाच्या माध्यसमातून जीवनाची एक नवी आशा घेऊन नवीन उर्जाने वाटचाल करीत आहे. सर्व काही गटाच्या माध्यमातून शक्य होत आहे. आपण पण यात सहभागी होऊन गटाला बळकटी द्या. स्वतः पण व्यवसाय(ए कॉमर्स पोर्टल) करून चांगले Earning मिळवू शकता आणि रोजगार निर्मिती पण करू शकता. समक्ष भेटून माहिती जाणून घ्या.

*संकल्पना:/ Star Youth India

Star Youth India


🎯 Start Your Business With Us!

सद्या स्थितीत आपल्यासमोर व्यवसायाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. व्यवसाय सुरु करायला इच्छाशक्ती सोबत बऱ्याच गोष्टी जुळून याव्या लागतात याची आपल्याला कल्पना असेलच. काही तरुण शून्यातून स्वतःचा व्यवसाय योग्यरीत्या सुरु करून यशस्वी पण झाले आहेतच. पण ते अगदी बोटावर मोजण्याइतकेच.  त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचाली करता शुभेच्छा!
 पण काही युवाशक्तीना व्यवसाय सुरु करायची इच्छा असून देखील काही कारणाने होऊ शकला नाही किव्हा सर्विस, जॉब ची जबाबदारी असल्यामुळे वेळेअभावी व्यवसाय मध्ये सहभागी नाही.

तर अशा होतकरू, गव्हर्नमेंट / pvt. जॉब सर्व्हन्ट, ग्रॅज्युएट्स, रिटायर्ड सर्व्हन्ट, इंजिनीअर, डॉक्टर, शॉपकीपर, मेडिकल फील्ड पर्सन, मार्केटर्स, अनुभवी उद्योगी, बचत गट अशा व्यक्तींच्या माध्यमातून आम्ही भारतातील पहिल्या ऑनलाईन बचत गटाची सुरुवात केली आहे. आमचा अशा विश्वास आहे की आपण मिळुन या गटाला मजबूत केले की आपण मिळुन एक आधुनिक व्यवसाय सुरु करू शकतो. आणि या व्यवसायाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पूर्ण देशात १लाख पेक्षा जास्त रोजगार संधी निर्माण करू. आणि तुम्हाला सांगायला आनंद होईल की याची सुरुवात झाली आहे आणि आतापर्यंत ४०० लोकांनी यात सहकार्य केले आहे आणि १०० युवक-युवतींनी रोजगार करून चांगले Income मिळविले आहे. तसेच या द्वारे स्थानिक व्यवसायाला चालना मिळाली आहे. काही रिटायर्ड व्यक्तींनी यात सहभागी होऊन सहकार्य केले आहे. Pvt. जॉब करणारे या गटाच्या माध्यसमातून जीवनाची एक नवी आशा घेऊन नवीन उर्जाने वाटचाल करीत आहे. सर्व काही गटाच्या माध्यमातून शक्य होत आहे. आपण पण यात सहभागी होऊन गटाला बळकटी द्या. स्वतः पण व्यवसाय(ए कॉमर्स पोर्टल) करून चांगले Income मिळवू शकता.

*संकल्पना:/ Star Youth India